¡Sorpréndeme!

Pandharpur Waari | यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह | Sakal Media

2022-04-13 168 Dailymotion

Pandharpur Waari | यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह | Sakal Media

राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं आता सर्व भाविकांना, वारकऱ्यांना पायी आषाढी वारी करता येणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी पायी वारी करता आली नाही. पण यंदा पायी वारी करता येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.